पुण्याहून अमळनेरला येण्यासाठी तब्बल १,९०० ते २,२०० रुपये मोजावे लागत असल्याने प्रवासी त्रस्त; प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी
🚨 पुणे–अमळनेर खासगी लक्झरी बस प्रवास महागला! प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणीचा आरोप पुण्याहून अमळनेरला येण्यासाठी तब्बल १,९०० ते २,२००…

