अमळनेर चे सुपुत्र राहुल सपकाळे (चस्कु एंटरप्राइजेस व संध्या एंटरप्राइजेसचे ऑनर ) आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असलेले राहुल सपकाळे यांनी भिवंडी येथील महा नगरपालिकेतील पाणीपुरवठा आणि क्लोरीन विभाग क्लोरीन विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त दिवाळी फराळ आणि भेटवस्तू देऊन दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्यात
अमळनेरचे सुपुत्र असलेले उद्योजक राहुल सपकाळ यांनी भिवंडी येथील महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू

