खान्देश 24 न्यूज
सविस्तर वृत्त असे की.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मलखांब पुरुष संघात प्रताप वरिष्ठ महाविद्यालय चा खेळाडू आकाश रवींद्र ठाकरे याची SRM विद्यापीठ कोटा राजस्थान* येथे २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मलखांब स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली.
या यशाबद्दल
खा. शि मंडळ मा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, मा. विश्वस्थ, मा. कार्याध्यक्ष सी ए निरज अग्रवाल , कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन ,मा.सर्व संचालक मंडळ,मा. सचिव प्रा. पराग पाटील ,सहसचिव डॉ.व्ही बी मांटे,मा. प्र.प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, मा. सर्व उप प्राचार्य, मा. IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे,मा. जिमखाना समन्वयक व अधिसभा सदस्य डॉ.संदीप बी नेरकर,अधिसभा सदस्य डॉ. धीरज वैष्णव,एरंडोल विभाग सचिव डॉ.देवदत्त पाटील,कुलसचिव राकेश निळे, सर्व जिमखाना समिती सदस्य, संघ व्यवस्थापक डॉ. सचिन पाटील, प्रा. अर्चना सचिन पाटील, प्रशांत देवकते आणि सर्व प्रताप महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, यांनी आकाश ठाकरे याचे अभिनंदन व कौतुक केले.
खान्देश 24 न्यूज

