🛑🛑🚦*🤮जातीवाद रोगी समाजाचे लक्षण🤮*🚦🛑🛑
*प्रतिष्ठित शिक्षक,कवी, आणि पत्रकार असलेले अजय भामरे यांना ही जातीवादाचा अनुभव……. सचोटीचे संपादक असलेले राजकुमार छाजेड यांनी जातीवादी मानसिकतेतुन खोटा आरोप,धमकी,आणि मानसिक छळ केल्या मुळे अजय भामरे यांनी फिर्याद दाखल केली आहे*
*अमळनेर येथील प्रसिद्ध कवी, पत्रकार, आणि शिक्षक असलेले अजय भामरे यांच्या तक्रारी वरून सचोटी न्यूज चॅनल चे संपादक राजकुमार भवरलाल छाजेड विरुद्ध अनुसूचित जातीत जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*
* अजय भामरे यांचे फिर्यादीनुसार दिनांक 27 सप्टेंबर रोजी माहितीच्या अधिकारातुन प्राप्त झालेला माहिती संदर्भात राजकुमार भरलाल छाजेड यांनी अजय भामरे यांना जातीवाचक शिवीगाळ, धमकी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसांना प्रवृत्त केल्या चा आरोप अजय भामरे यांनी केला आहे*
* याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता(BNS)2023मधील कलम351(2)व 352 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये1989 कलम 3(1)(q)3(1)(r)3(1)(s)आणि 3(2)(va)नुसार गुन्हा दाखल केला आहे
* या प्रकरणाच्या पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी(DYSP) विनायक कोते करीत आहेत.
* *…….. या प्रकरणावरून लक्षात येते कि आजही मनात जातीय मानसिकता असलेल्या रोगी मनाचे लोक शहरी भागात आणि ग्रामीण भागात त्यांच्या रोगट जातीय मानसिकतेतुन शांत असलेल्या समाजात जातीय विष पेरण्याचे काम करतात आणि समाजमन कलशित करतात*

