खान्देश 24 न्यूज
पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ क्रिकेट महिला स्पर्धा ह्या पी पी सवानी विद्यापीठ सुरत (गुजरात) येथे २३ ते २९ नोव्हेंबर दरम्यान होतं आहेत..
त्यात अमळनेरचा प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.ख़ुशी पाटील (FYBA), कु.सृष्टी शिंदे (SYBSC) कु.भाग्यश्री पाटील (SYBA), कु. नंदिनी जाधव (TYBA)
कु. स्नेहल पाटील (TYBSC)
यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड झालेली आहें..
या यशाबद्दल
खा. शि मंडळ मा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, मा. विश्वस्थ, मा. कार्याध्यक्ष सी ए निरज अग्रवाल , कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन ,मा.सर्व संचालक मंडळ,मा. सचिव प्रा. पराग पाटील ,सहसचिव डॉ.विजय बी मांटे,मा. प्र.प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, मा. सर्व उप प्राचार्य, मा. IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे,मा. जिमखाना समन्वयक व अधिसभा सदस्य डॉ.एस बी नेरकर,अधिसभा सदस्य डॉ. धीरज वैष्णव,एरंडोल विभाग सचिव डॉ.देवदत्त पाटील,कुलसचिव राकेश निळे, सर्व जिमखाना समिती सदस्य, संघ व्यवस्थापक डॉ. सचिन पाटील,प्रशिक्षक प्रा. अर्चना सचिन पाटील, प्रशांत देवकते आणि सर्व प्रताप महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन,कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

