जीत स्टुडिओ तर्फे गरजू कष्टकरी विधवा महिलांना दिवाळीनिमित्त साडी देण्याचा सुंदर उपक्रम

खान्देश 24 न्यूज, अमळनेर

 

  • कमी वयात सानजीक जान आणि भान असलेले जीत संदानशिव (जीत स्टुडिओ ऑनर )यांनी पुन्हा आपली सामाजिक बांधिलकी ठेऊन या वर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने समाजातील कष्टकरी, मेहनती, जिद्दी, विधवा, आणि संघर्षशील असलेल्या महिलांचा कष्टाच्या सन्मान व्हावा म्हणून जीत स्टुडिओ चा माध्यमातून महिलांना सन्मानने साडी भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे या कार्यकर्माचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध मराठी कवयित्री गुंजन पाटील या राहणार आहेत कार्यक्रम दिनांक 15 नोव्हेंबर रविवारी संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे होणार आहे. तरी नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून महिलांच्या सन्मान करावा असे आवाहन जीत संदानशिव यांनी केलेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?