खान्देश 24 न्यूज अमळनेर
🪔 दिवाळी स्नेहभेट व युवकांशी संवाद! 🪔
यावेळी युवकांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधत त्यांच्या विचारांची आणि अपेक्षांची जाणून घेण्याची संधी मिळाली.
युवकांचा उत्साह, प्रेम आणि आपुलकीने मन भारावून गेले. युवकांचे हे प्रेम आणि विश्वास हीच संघटनात्मक कार्याची खरी ताकद आहे. असे मत अँड कौस्तुभ पाटील यांनी व्यक्त केले
सर्व युवक मित्रांना सुख, समृद्धी, आनंद आणि यशाने भरलेली दिवाळी लाभो,अशी सदिच्छा! देऊन ते पुढील दौऱ्यासाठी निघाले त्यांच्या सोबत
उमेश संदानशिव
(तालुका अध्यक्ष NSUI अमळनेर)राहुल पाटील, भिवंन्यू पाटील, रोहित पाटील, आणि अन्य कार्यकर्ते सोबत होते

