अमळनेर तालुक्यातील NSUI ( नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया )ची शहर आणि तालुका कार्यकारणी जाहीर

खान्देश 24 न्यूज

अमळनेर प्रतिनिधी

NSUI ( नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया )चीमा.सागर साळुंखे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र NSUI आणि मा.ॲड. कौस्तुभ पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव NSUI (पश्चिम) यांच्या मान्यतेने तसेच उमेश संदानशिव अध्यक्ष अमळनेर तालुका NSUI यांच्या सहमतीने अमळनेर शहरातील आणि अमळनेर तालुक्यातील ग्रामीण NSUI कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शहरातील आणि तालुक्यातील कार्यकारणीतील सगळ्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?