सविस्तर वृत्त असे की
पंचायत समिती शिक्षण विभाग व ,बी वाय चौधरी माध्यमिक विद्यालय शिरसाळे आयोजित 54 व्या तालुका स्तरीयत विज्ञान प्रदर्शन मध्ये उच्च प्राथमिक गटात श्रीमती डि आर कन्या शाळा अमळनेर यांनी
ग्रामीण पर्यावरणासाठी विज्ञान या विषयावर प्रकल्प तयार करून सर्वांचे मने जिंकली व निवड समिती समोर कु.दिव्या परमेश्वर पाटील व कु निधी जगदिश पाटील यां विद्यार्थीनी चांगली पध्दतीने स्पष्टिकरण व मांडणी केली. या स्पर्धेत डि आर कन्या शाळेला व्दितीय क्रमांक प्राप्त केला.
विजयी विद्यार्थीनींना उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे साहेब , तहसीलदार डॉ उमा ढेकळे मॅडम , पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रेय निकम ,ग.शि . कविता सुर्वे मॅडम यांनी सन्मान पत्र , सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले.या प्रकल्प ची जिंल्हास्तरावर निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांनींचे शालेय समिती चेअरमन श्री जितेन्द्र जैन ,मुख्याध्यापिका सौ एस एस सूर्यवंशी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री एस आर शिंगाणे , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ , शिक्षक प्रतिनिधी सौ पी पी जोशी मॅडम , शिक्षकेतर प्रतिनिधी श्री शाम भाऊ पवार, श्री एस एस माळी, श्रीमती आर एस सोनवणे मॅडम, विज्ञान शिक्षिका श्रीमती एस एस कसबे , श्री किरण सनेर , श्रीमती बी. एस पाटील मॅडम,टि एम शेख मॅडम, श्रीमती जे पी टुले मॅडम, श्रीमती एम एस पाटील मॅडम, श्रीमती टि जी पाटील मॅडम, श्री सतिश लांडगे सर्वांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीयसाठी शुभेच्छा दिल्या.
वरील विद्यार्थीनींना विज्ञान शिक्षिकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

