खान्देश 24 न्यूज, अमळनेर
अमळनेर, प्रतिनिधी
पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हॉलीबॉल (महिला)स्पर्धा स्वर्णिम विद्यापीठ देसर गुजरात येथे १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होतं आहेत..
त्यात प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. ममता कोळी(FYBA), कु.सृष्टी शिंदे (SYBSC) कु.ज्योत्स्ना पाटील (FYBA)
यांची विद्यापीठ संघात निवड झालेली आहें..
या यशाबद्दल
खा. शि मंडळ मा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, मा. विश्वस्थ, मा. कार्याध्यक्ष सी ए निरज अग्रवाल , कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन ,मा.सर्व संचालक मंडळ,मा. सचिव प्रा. पराग पाटील ,सहसचिव डॉ.व्ही बी मांटे,मा. प्र.प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, मा. सर्व उप प्राचार्य, मा. IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे,मा. जिमखाना समन्वयक व अधिसभा सदस्य डॉ.एस बी नेरकर,अधिसभा सदस्य डॉ. धीरज वैष्णव,एरंडोल विभाग सचिव डॉ.देवदत्त पाटील,कुलसचिव राकेश निळे, सर्व जिमखाना समिती सदस्य, संघ व्यवस्थापक डॉ. सचिन पाटील, प्रा. अर्चना सचिन पाटील, प्रशांत देवकते आणि सर्व प्रताप महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

